कशी वाढवावी मुलांची बुध्दिमत्ता?

दोघी सासवा – सुना, दोघी माय – लेकी, दोघी नंदा, भावजा, तीन वडे, वाटणी का पडे? अगदी एकदोन आठवड्यांपूर्वी आईने आम्हाला हे कोडं घातलं. मुलांचे संगोपन हा विषय सांगताना माझ्या आईचा एक विशेष प्रयत्न नेहमी आठवणीत असतो तो म्हणजे हा. Critical Thinking Ability वाढविण्याचा. तिला माझ्या शाळेचा अभ्यास नाही घेता यायचा, परंतु ते तिचं काम … Continue reading कशी वाढवावी मुलांची बुध्दिमत्ता?