• Home
Header

माणसाला माणसासारखं जगता आलं पाहीजे !

इतरांसाठी काही करत असताना धडधाकट माणसाच्याही कुबड्या बनण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात परंतु इतरांना मिंधे बनविणे व स्वतःही मिंधे होणे यात कसला पुरुषार्थ. कुणाच्या जखमांवर फुंकर घालतानाच, झोंबणारी औषधी गरजेची असेल तर लावायला विसरु नका. तुफानांपुढे गवताचं पातं बनुन झुकावं, स्वतःची मान तुकवावी अन् आपल्या जिवनात शर्मिंदगिचे दोन दिवस वाढवुन घ्यावे कि जंगलात सर्वात पुढे असणार्या वृक्षाप्रमाणे तुफानाशी दोन हात करावेत व पुढे जंगलात शिरण्यापुर्विच त्या तुफानातली हवा काढुन घ्यावी.

… माणसाला माणसासारखं जगता आलं पाहीजे, विचारपुर्वक आणि बेधडक एकाचवेळी !

अर्थपुर्ण जिवन !

काल एका ठिकाणी बोलत असताना,’आपल्या जगण्यासही अर्थ असावा’ असं बोलायला खुप सोपं आणि समजायला कठीण वाक्य सहज उगवलं. आणि ते उमलताना, उलगडताना ‘आपल्या कालपेक्षा, आपला आज आणि आजपेक्षा उद्या, सुंदर, चांगला असला पाहीजे. या प्रक्रियेत होणार्या चुकांचं दडपण येऊ नये… अलगद आपली जीभ चावुन त्या चुकीची जबाबदारी आणि त्याबरोबर आलेला अनुभव अगदी त्याच भावनेनं शोषुन घेता आला पाहीजे जसं मधमाशी फुलांतुन रस शोषुन घेते. हेच तर आपलं संचीत असतं.हिच आपली आजची कमाई आणि उद्याची शिदोरी.’ असं पुष्प गुंफल्या गेलं. हे विचारपुष्प अर्थपुर्ण जिवन जगणार्या सर्वांनाच अर्पण.

बहरो को सुनाने के लिए धमाको कि जरुरत है !

good_redd

An eye for an eye, makes whole world blind.But if there is a psycho out taking out the eyes of other peoples, KILL him. If you wait for his heart ho change, few more innocents would be blind in that time. Gandhi was a great saint and worst patriot who left the principles in this country, which sounds so great that it helps everyone but poor countrymen. The people are so used to ‘Non-Violence’ that I think if someone rapes their dear one, they will offer other close-one to him. WTF! Only hunger-strike and rallies ain’t going to help. We need to strike… strike hard!

Our Defense Minister admitted sometime back that he was tipped about a Tatra Truck Scam by army chief General VK Singh in 2009. But he didn’t act as no written complaint was filed. Now that’s even bigger shit.

If your mother complains of some severe health issue, would you wait to act till she gives you complaint in written ? And why we say ‘Mother India’? Now tell me, shouldn’t there be true Indians out to break at least 2-3 bones of this minister? If they don’t have any sense of love and respect for nation, we should pull them down from Minister as well as MP post. And if their money and power keeps us from doing so, why not to beat him to condition that he never works as minister again.

At the same time, we need to understand, we will need good politicians. Our beloved country is asking for blood, for martyrs… be prepared.

बहरो को सुनाने के लिए धमाको कि जरुरत है !

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा

छत्रपती शिवरायांना अभिवादन !

एका थोर भारतीयाने तितक्याच थोर शिवरायांबद्दल लिहीलेलं हे गीत. यापेक्षा कुठली मोठी आदरांजली ?

दुःख हेच की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य सरकार जाणुनबुजुन दुर्लक्षीत करीत आहे. (आजही आम्हाला स्वातंत्र्य मनगटाच्या जोरावर मिळविलं असं म्हणता येत नाही.)

राजे… अहिंसेचा जप करत षंढ बनलेल्या भारतीयांना, मरणार्या गांधींच्या तोंडी बळेच ‘हे राम’ घालणार्या ‘शुरांना’, धार्मीकतेच्या भ्याड विचार करुन शालेय पुस्तकांतील शिवरायांचा इतीहास अर्धवट लिहुन मिळमिळीत करणार्या… सर्वांना अक्कल येउ देत.

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
– स्वातंत्र्यवीर सावरकर

पोसलेली माकडे

माझी नविन कविता…

पोसलेली माकडे

कैफात बेफिकिरीच्या, सारेच झिंगलेले,
क्रांतीत रंगलेले, उरलेत किती येथे ?

बघ कोतवाल बनले, बाजार मांडणारे
अन् रक्त सांडणारे, उरलेत किती येथे?

संतांचा झाला सौदा, झाले फितूर बडवे,
आता खुर्चीवरही भडवे, चालली लुट आहे

महालांत नग्न नाचे, माज हिरवा गांधी,
अन् पोसलेल्या माकडांच्या, तोंडावर बोट आहे |